रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत शिक्षक व प्रशासकीय पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भरती अंतर्गत मुख्याध्यापक, समन्वयक, प्राथमिक शिक्षक (पहिली ते पाचवी), तसेच उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक (सहावी ते दहावी) या पदांसाठी निवड प्रक्रिया होणार आहे.
वरील सर्व पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी संबंधित तारखेला शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच ही पदे अर्धवेळ कराराच्या स्वरूपात असणार आहेत.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती व अटींसाठी दिलेली PDF जाहिरात पाहावी. pdf link -(Click Here)
तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी असू शकते. लवकरात लवकर अर्ज करा आणि आपल्या करिअरला नवी दिशा द्या!