जिल्हा न्यायालय, नागपूरमध्ये सफाईगार पदासाठी भरती – अर्ज करण्याची अंतिम संधी 11 एप्रिल 2025!
जिल्हा न्यायालय, नागपूरमध्ये सफाईगार पदासाठी भरती – अर्ज करण्याची अंतिम संधी 11 एप्रिल 2025! जर तुम्ही स्थिर नोकरीच्या शोधात असाल आणि नागपूर जिल्ह्यातील सरकारी नोकरीच्या संधी शोधत असाल, तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे! जिल्हा न्यायालय, नागपूर येथे सफाईगार (सफाईवाला) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ११ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज … Read more