शिक्षण प्रसारक मंडळी पुणे भरती 2025 – 41 पदांसाठी अर्ज सुरू! आजच ई-मेलद्वारे अर्ज करा!

शिक्षण प्रसारक मंडळी पुणे भरती 2025 – 41 पदांसाठी अर्ज सुरू! आजच ई-मेलद्वारे अर्ज करा! शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून सहाय्यक शिक्षक, शिक्षक, सहशिक्षक, रेखाचित्र शिक्षक, संगणक शिक्षक, जर्मन शिक्षक, सेविका, सफाई कामगार, ग्रंथपाल आणि रिसेप्शनिस्ट या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.   ही … Read more