NCRTC Bharti 2025: राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ (NCRTC) मध्ये 72 पदांसाठी भरती – अर्ज प्रक्रिया सुरू!
72 पदांसाठी भरती – ऑनलाईन अर्ज सुरु! नोकरीची संधी गमावू नका! सरकारी नोकरीच्या शोधात आहात? राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ (NCRTC) अंतर्गत मोठी भरती जाहीर झाली आहे! कनिष्ठ अभियंता, प्रोग्रामिंग असोसिएट, असिस्टंट आणि कनिष्ठ देखभालकर्ता या पदांसाठी 72 जागा उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी 24 एप्रिल 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज करावा. NCRTC Bharti 2025 – … Read more