🔔 NEEPCO Bharti 2025 – 135 जागांसाठी अर्ज सुरू, त्वरित अर्ज करा..!!

NEEPCO Bharti 2025

NEEPCO Bharti 2024: 135 पदांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा! नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NEEPCO) अंतर्गत विविध अप्रेंटिस पदांसाठी 135 रिक्त जागांची भरती जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. ही संधी पदवीधर, डिप्लोमा धारक आणि ट्रेड अप्रेंटिससाठी उत्तम आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2025 आहे. भरतीचा तपशील: … Read more