१० वी पास उमेदवारांसाठी रेल्वेतील सहायक लोको पायलटसाठी भर्ती सुरु, 9970 पदांची मोठी संधी!
१० वी पास उमेदवारांसाठी रेल्वेतील सहायक लोको पायलटसाठी भर्ती सुरु, 9970 पदांची मोठी संधी! भारतीय रेल्वे विभागाकडून असिस्टंट लोको पायलट पदासाठी एक अभूतपूर्व भर्ती जाहीर केली आहे. १० वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे, कारण एकूण 9970 रिक्त जागा भरली जाणार आहेत. जर तुम्ही रेल्वे क्षेत्रात करिअर करू इच्छिता, तर ही तुमच्यासाठी उत्तम … Read more