रयत शिक्षण संस्था भरती 2025: 18 पदांसाठी सुवर्णसंधी – आजच अर्ज करा!

रयत शिक्षण संस्था भरती 2025: 18 पदांसाठी सुवर्णसंधी – आजच अर्ज करा! रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत शिक्षक व प्रशासकीय पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भरती अंतर्गत मुख्याध्यापक, समन्वयक, प्राथमिक शिक्षक (पहिली ते पाचवी), तसेच उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक (सहावी … Read more