SSC Bharti 2025: कर्मचारी निवड आयोगात 321 पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा!
SSC Bharti 2025: कर्मचारी निवड आयोगात 321 पदांची भरती सुरू – त्वरित अर्ज करा! कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्यांना सरकारी नोकरी मिळवण्याची संधी हवी आहे, त्यांनी ही सुवर्णसंधी सोडू नये. या भरती अंतर्गत वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/अप्पर डिव्हिजन लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक/कनिष्ठ विभाग लिपिक, तसेच सहाय्यक विभाग अधिकारी/सहाय्यक … Read more