ठाणे महानगरपालिका भरती 2025: 58 जागांसाठी सुवर्णसंधी! ऑफलाईन अर्ज करा – अंतिम तारीख 21 मार्च

Thane Mahanagarpalika Bharti 2025

ठाणे महानगरपालिका भरती 2025: 58 जागांसाठी सुवर्णसंधी! ऑफलाईन अर्ज करा – अंतिम तारीख 21 मार्च ठाणे महानगरपालिकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे! ठाणे महानगरपालिका (TMC) अंतर्गत “एमपीडब्ल्यू” (MPW) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 58 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 📝 ही सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी … Read more